ABSTRACT:
प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, ग्रंथालय आणि वाचन: एक अध्ययन यावर चर्चा केली आहे. महाविद्यालयीन विद्याथ्र्यांची स्पर्धा परीक्षेबद्दल आपुलकी, त्यांची वाचनाची सवय कषी आहे, त्यांचे स्पर्धा परीक्षेबद्दल मत, त्यांची विचारसरणी, स्पर्धा परीक्षा तज्ञांचे स्पर्धा परीक्षेविषयी चिंतन व स्पर्धा परीक्षेबाबत शासनाचे धोरण यावर प्रकाष टाकला आहे.
Cite this article:
रमणिक एस. लेनगुरे. स्पर्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, ग्रंथालय आणि वाचनः एक अध्ययन. Int. J. Rev. and Res. Social Sci. 4(4): Oct.- Dec., 2016; Page 222-228.
Cite(Electronic):
रमणिक एस. लेनगुरे. स्पर्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, ग्रंथालय आणि वाचनः एक अध्ययन. Int. J. Rev. and Res. Social Sci. 4(4): Oct.- Dec., 2016; Page 222-228. Available on: https://ijrrssonline.in/AbstractView.aspx?PID=2016-4-4-6